आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीनाच्या पार्टीत दिसला सैफच्या मुलीचा स्टनिंग अंदाज, हे सेलेब्सही पोहोचले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री करीना कपूर खान हिने गुरुवारी तिच्या घरी पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी सैफ अली खानची थोरली मुलगी सारानेही हजेरी लावली होती. साराने काळ्या रंगाचे शर्ट, शॉर्ट पॅन्ट आणि गुडघ्यापर्यंतचे बूट घातले होते. कमीत कमी मेकअप आणि फॅशन करुनही ती सर्वांमध्ये खुलून दिसत होती. 

बॉयफ्रेंडसोबत पोहोचली करिश्मा... 
करीनाच्या या पार्टीला साराशिवाय करिश्मा कपूर तिचा कथित प्रियकर संदीप तोष्नीवालसोबत पोहोचली होती. याशिवाय मलायका अरोरा, अमृता अरोरा, सोहा अली खान आणि कुणाल खेमुही उपस्थित होते. 

पुढे बघा, करीना-सैफच्या पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सचे फोटोज...   
बातम्या आणखी आहेत...