Home »Party» Saif Ali Khan Daughter Sara And Sonam Kapoor At Fashion Show

इव्हेंटमध्ये ट्रे़डिशनल लूकमध्ये दिसली सोनम, सैफची मुलगीही दिसली गॉर्जियस लूकमध्ये

दिव्य मराठी वेब टीम | Jul 25, 2017, 10:37 AM IST

  • फॅशन इव्हेंटदरम्यान सोनम कपूर आणि सारा अली खान.
मुंबई - दिल्लीमध्ये फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसलाने एक ब्राइड शोकेस इव्हेंट होस्ट केला. त्यात मॉडेल्सबरोबरच सोनम कपूरने रँपवॉक केला. शो स्टॉपर सोनम यावेळी सिलव्हर कलरच्या ट्रेडिशनल विअरमध्ये झळकली. तिने लहेंग्याबरोबर हेवी ज्वेरली आणि कलीरे कॅरी करत वॉक केला.

सैफच्या मुलीचा गॉर्जिअस लूक..
- इव्हेंटमध्ये सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिचाही गॉर्जिअस लूक पाहायला मिळाला.
- सारा यादरम्यान व्हाइट अँड सिलव्हर मिरर वर्क असलेला टॉप आणि एंब्रॉयडरी पिंक लहंग्यात दिसली.
- सारा तिची आई अमृता सिंहबरोबर सोनमला सपोर्ट करायला आली होती.
- यावेळी इव्हेंटमध्ये जया बच्चन, श्वेता नंदा, दिशा पाटाणी, मंदिरा बेदीही उपस्थित होत्या.

पुढील स्लाइड्सवर पाहा, इव्हेंटचे PHOTOS...

Next Article

Recommended