आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैफने साजरा केला सासूचा बर्थडे, पार्टीत पोहोचले फॅमिली मेंबर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सैफ अली खान, बबिता, करीना कपूर, करिश्मा कपूर, रणधीर कपूर - Divya Marathi
सैफ अली खान, बबिता, करीना कपूर, करिश्मा कपूर, रणधीर कपूर
मुंबई: गतकाळातील अभिनेत्री बबिता 68 वर्षांच्या झाल्या आहेत. बर्थडेनिमित्त त्यांचा जावई सैफ अली खानने त्याच्या घरी लेट नाइट पार्टी आयोजित केली होती. सैफ आणि करीनाच्या घरी ठेवण्यात आलेल्या या पार्टीत बबितासोबत रणधीर कपूर, करिश्मा कपूर, रीमा जैन, मनोज जैनसुध्दा उपस्थित होते. पार्टीचा एक फोटो करिश्माने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सैफ सासू बबितासोबत क्युट दिसत होता. सैफ, करीना, बबिता आणि रणधीरच्या या फोटोला परफेक्ट फॅमिली फोटो म्हटले जाऊ शकते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सैफच्या घरी झालेल्या बर्थडे पार्टीचे PHOTOS...