आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saif's Son Ibrahim Hangs Out With Sridevi's Daughter Khushi Kapoor & Anurag Kashyup Daughter Aaliyah

श्रीदेवी, अनुराग कश्यपच्या मुलींसोबत सैफच्या मुलाने एन्जॉय केली पार्टी, शेअर केला PHOTO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम, श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया सोमवारी रात्री वांद्र्यातील एका रेस्तराँमध्ये एकत्र पार्टी एन्जॉय करताना दिसले. पार्टीतील एक छायाचित्र इब्राहिम खान पतौडीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. या फोटोसोबत इब्राहिमने कॅप्शन दिले "Favorite Gals. #yesterday I love you guys"
सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंह यांचा इब्राहिम हा मुलगा आहे. त्यांना एक मुलगीसुद्धा आहे. सारा अली खान हे तिचे नाव आहे. इब्राहिम सोशल नेटवर्किंग साइट्सवर अॅक्टिव आहे. 14 वर्षीय इब्राहिमला क्रिकेटची विशेष आवड आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, इब्राहिमची आणखी काही छायाचित्रे...