आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या आईवडिलांनी पाहिला 'कपूर अँड सन्स', स्क्रिनिंगला पोहोचली अथिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अथिया शेट्टी, सलीम खान, हेलन - Divya Marathi
अथिया शेट्टी, सलीम खान, हेलन
मुंबईः लाइट बॉक्स थिएटरमध्ये आणि सनी सुपर साउंड याठिकाणी गुरुवारी रात्री 'कपूर अँड सन्स' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान आणि हेलन (सावत्र आई) यांनी हा फॅमिली एन्टरटेनर सिनेमा एन्जॉय केला.
अथियासह दिसले अनेक सेलेब्स...
स्क्रिनिंगला अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी फनी मूडमध्ये दिसली. ब्लू टॉप आणि डेनिम्समध्ये ती येथे दिसली. तिच्याशिवाय टिस्का चोप्रा, आशा पारेख, वहीदा रहमान, सोनी राजदान, अर्शद वारसी हे सेलिब्रिटीसुद्धा थिएटरबाहेर पडताना दिसले. आलिया भट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि फवाद खान स्टारर हा सिनेमा १८ मार्च रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'कपूर अँड सन्स'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...