आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या आईवडिलांनी पाहिला \'जानिसार\', स्क्रिनिंगला सोनमसह दिसले अनेक स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून - सलीम खान, हेलन, वहिदा रहमान, सोनम कपूर। - Divya Marathi
डावीकडून - सलीम खान, हेलन, वहिदा रहमान, सोनम कपूर।

मुंबईः सलमान खानचे वडील सलीम खान आणि आई हेलन गुरुवारी मुंबईतील सनी सुपर साउंडमध्ये अनेक सेलिब्रिटींसोबत दिसले. हे सर्व स्टार्स येथे दिग्दर्शक मुजफ्फर अली यांच्या 'जानिसार' या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी पोहोचले होते.
इमरान अब्बास आणि पर्निया कुरैशी स्टारर हा सिनेमा शुक्रवारी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. स्क्रिनिंगला गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री वहिदा रहमान यांच्यासह सोनम कपूर, दीया मिर्झा, दिग्दर्शक डेविड धवन, अभिनेता अली जफर, मोहित मारवाह थिएटरमधून बाहेर पडताना दिसले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'जानिसार'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...