आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्टीमध्ये ग्लॅमरस लूकमध्ये दिसली चंकी पांडेची मुलगी, सलमानची GF पोहोचली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पार्टीमध्ये चंकी पांडेची मुलगी अनन्या, यूलिया वंतूर. मुलगा अहान आणि मुलगी अलानासोबत डिने पांडे. - Divya Marathi
पार्टीमध्ये चंकी पांडेची मुलगी अनन्या, यूलिया वंतूर. मुलगा अहान आणि मुलगी अलानासोबत डिने पांडे.

मुंबई - चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडेची वाइफ आणि फिटनेस एक्सपर्ट डिने पांडेचा नुकताच बर्थडे झाला. डिनीने मुंबईतील अर्थ रेस्त्राँमध्ये बर्थडे सेलिब्रेट केला. बांद्रा येथील हॉटेलमध्ये दिलेल्या ग्रँड पार्टीला चंकी पांडेची मुलगी अनन्या, सलमानची गर्लफ्रेंड यूलिया वंतूरसह अनेक सेलेब्स पोहोचले होते. काकूच्या बर्थडे पार्टीमध्ये अनन्या ग्लॅमरस लूकमध्ये दिसली तर यूलिया ग्लिटरिंग टॉपमध्ये पार्टीला आली होती. 

 

या सेलेब्सनेही केली धमाल... 
- पार्टीमध्ये अनन्या, यूलिया यांच्याशिवाय डिनी पांडेचा मुलगा अहान, जॅकलीन फर्नांडीज, सोहेल खान, बॉबी देओल, किम शर्मा, अमृता अरोरा, लारा दत्ता, महेश भूपति, सलमानची बहीण अलविरा आणि जीजा अतुल अग्निहोत्री, रितेश सिधवानी, तुषार कपूर, नीलम, साजिद खान, तनिषा मुखर्जी, वलुश्चा डिसूजा, यश बिर्ला, चंकी पांडे आणि सिंगर कनिका कपूर दिसले. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, डिने पांडेच्या बर्थडे पार्टीमध्ये सेलेब्सने केलेली धमल...

बातम्या आणखी आहेत...