आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान, लुलियासोबत दिसला वरुण धवन, बघा HQ pics

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुलिया वेंचूरसोबत पार्टीत पोहोचलेला सलमान, वरुण धवन - Divya Marathi
लुलिया वेंचूरसोबत पार्टीत पोहोचलेला सलमान, वरुण धवन
मुंबई: 'सुल्तान'च्या ग्रॅंड यशानिमित्त सलमानची बहिण अलविरा हिने काल रात्री घरी एक पार्टी ठेवली होती. तिला सलमान खान गर्लफ्रेंड लुलिया वेंचूरसोबत गेला होता. पण या पार्टीला अभिनेता वरुण धवनही उपस्थित होता. वरुण काही सलमानचा फॅमिली मेम्बर नाही. केवळ फॅमिली मेम्बर्ससाठी ही पार्टी ठेवण्यात आली होती. मग असे असताना वरुण या पार्टीला कसा गेला हा एक मोठा प्रश्न आहे.
सलमानचे वडील सलीम खान, आई सलमा खान, सावत्र आई हेलन, भाऊ सोहल-अरबाज, बहीण अर्पिता-अलविरा, भावोजी आयुष शर्मा, वहिणी सीमा खानसह अनेक सेलेब्स या पार्टीत उपस्थित होते. अभिनेता वरुण धवन आणि अमृता अरोरासुध्दा या ठिकाणी स्पॉट झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक... वरुण धवनही गेला होता पार्टाला....
बातम्या आणखी आहेत...