आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवॉर्ड्स नाइटमध्ये सलमान-प्रियांकाचा झकास परफॉर्मन्स, पोहोचले अनेक सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[AIBA 2015 अवॉर्ड्स सोहळ्यात सलमान खान (डावीकडे), उजवीकडे प्रियांका चोप्रा (वर) आणि वरुण धवन (खाली)]
एन्टरटेन्मेंट डेस्कः दुबईत शुक्रवारी रात्री अरब-इंडो बॉलिवूड अवॉर्ड्स 2015 च्या रंगारंग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुपरस्टार सलमान खानने 'माशाअल्लाह...' या गाण्यासह आपल्या ब-याच गाजलेल्या गाण्यांवर ताल धरला. याशिवाय त्याने स्टेजवर आपले सिंगिंग टॅलेंटसुद्धा दाखवले.
सलमानव्यतिरिक्त प्रियांका चोप्रा, वरुण धवन, परिणीती चोप्रा, करण जोहर, जॅकलिन फर्नांडिस, नेहा धुपिया, श्रद्धा कपूर आणि रेमो डिसुजासह अनेक सेलेब्स या सोहळ्यात उपस्थित होते. प्रियांकाने एरिअल अॅक्ट करुन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तर वरुण धवनच्या कारमधील दमदार एन्ट्रीने टाळ्यांचा कडकडाट झाला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा AIBA 2015 सोहळ्यात क्लिक झालेली खास छायाचित्रे...