आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बजरंगी भाईजान\'ची मुन्नी, कुटुंबीय आणि फ्रेंड्ससोबत सलमानने साजरी केली ईद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सुपरस्टार सलमान खानने शनिवारी (18 जुलै) वांद्रा स्थित अपार्टमेंट गॅलक्सीमध्ये ईद साजरी केली. यादरम्यान त्याने कुटुंबीयांसोबत अपार्टमेंटच्या बाल्कनीमध्ये येऊन चाहत्यांचे अभिवादन स्वीकारले. तसेच, काही जवळच्या मित्रांची गळाभेटसुध्दा घेतली.
सलमानचा नुकताच रिलीज झालेल्या 'बजंरगी भाईजान'चा दिग्दर्शक कबीर खान आणि सिनेमामधील बालकलाकार हर्षाली मल्होत्रासुध्दा यावेळी दिसले.
सलमाननेच्या जवळच्या मित्रांमध्ये आदित्य पांचोली पत्नी जरीना वहाबसोबत पोहोचला होता. आदित्यचा मुलगा सूरज पांचोली सलमान खान प्रॉडक्शनच्या 'हीरो' या आगामी सिनेमातून पदार्पण करत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमानच्या ईद सेलिब्रेशनचे काही फोटो...