आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गर्लफ्रेंड' लुलियासोबत Spot झाला सलमान खान, पाहा Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सलमान खान, लुलिया वेंचूर)
मुंबई- नुकताच सुपरस्टार सलमान खान कथित गर्लफ्रेंड लुलिया वेंचूरसोबत स्पॉट झाला. मुंबईच्या एका हॉटेलमध्ये 'सुल्तान' सिनेमाच्या शूटिंग उरकून तो वरुण धवनच्या घरी पोहोचला. वरुणच्या घरातून निघताना मीडियाच्या कॅमे-यात क्लिक झाला. यादरम्यान सलमान कारच्या पुढच्या सीटवर बसलेला होता आणि मागच्या सीटवर लुलिया वेंचूर बसलेली होती.
मागील दिवसांत सलमान-लुलियाचा साखरपुडा झाल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र सलमान आणि त्याची बहीण अर्पिता खानने या बातम्यांचे खंडन केले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, सलमान आणि लुलियाचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...