आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Salman Khan Hosted Special Screening Of Hero At His Farmhouse

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमानच्या फार्महाऊसवर सूरज-अथियाने आईवडिलांसोबत पाहिला 'HERO'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून - माना शेट्टी, सुनील शेट्टी, अथिया शेट्टी, सलमान खान, जरीना वहाब, आदित्य पंचोली, सूरज पंचोली आणि सना पंचोली - Divya Marathi
डावीकडून - माना शेट्टी, सुनील शेट्टी, अथिया शेट्टी, सलमान खान, जरीना वहाब, आदित्य पंचोली, सूरज पंचोली आणि सना पंचोली

मुंबईः बॉलिवूड अभिनेता सलमान खानने त्याच्या पनवेल (मुंबईजवळील) स्थित फार्महाऊसवर आगामी 'हीरो' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केले होते. यावेळी सलमानसह आदित्य पांचोली, त्याची पत्नी जरीना वहाब, मुलगा सूरज पांचोली आणि मुलगी सना उपस्थित होती. याशिवाय सुनील शेट्टी पत्नी माना आणि मुलगी अथियासोबत सलमानच्या फार्महाऊसवर पोहोचला होता. 'बजरंगी भाईजान' या सिनेमाचे दिग्दर्शक कबीर खानसुद्धा यावेळी येथे हजर होते.
'हीरो' हा सलमानच्या 'सलमान खान फिल्म्स' या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरमध्ये तयार झालेला सिनेमा असून निखिल आडवाणी यांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाद्वारे अथिया शेट्टी आणि सूरज पांचोली सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. येत्या 11 सप्टेंबर रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होतोय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, स्पेशल स्क्रिनिंगला क्लिक झालेली खास छायाचित्रे. सलमान, कबीर खान आणि सूरज यांनी ट्विटरवर ही छायाचित्रे शेअर केली आहेत...