आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Salman Khan Nephew Ahil At Grandpa Salim Khan Birthday Bash With Mom Arpita And Dad Aayush

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

​ कॅमे-यात कैद झाले सलमानच्या भाच्याचे क्यूट एक्स्प्रेशन्स, पोहोचला आजोबांच्या बर्थडे सेलिब्रेशनला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगा आहिलसोबत वडिलांच्या बर्थडे पार्टीत पोहोचली अर्पिता शर्मा - Divya Marathi
मुलगा आहिलसोबत वडिलांच्या बर्थडे पार्टीत पोहोचली अर्पिता शर्मा


मुंबई- अलीकडेच खान कुटुंबीयांनी सलीम खान यांचा 82वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने मुंबईतील एका रेस्तराँमध्ये खान कुटुंबीयांनी एकत्र जेवण केले. यावेळी सलमान खानची बहीण अर्पिता तिचा लहानगा मुलगा आहिलसोबत पोहोचली. कारमध्ये बसलेला आहिल कॅमे-याला बघून क्यूट पोज देताना दिसला.


 पार्टीत पोहोचली सलमानची एक्स गर्लफ्रेंड...
- सलमानच्या वडिलांच्या बर्थडे पार्टीत त्याची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री संगीता बिजलानी हिने उपस्थिती लावली होती.
- संगीता यावेळी पोल्का डॉट असलेल्या ड्रेसमध्ये दिसली.
- पार्टीत हेलन, सोहेल खान, अलवीरा खान, आयुष शर्मा आणि मलायकाचे आईवडील अनिल अरोरा आणि जॉयस पॉलिकार्प यांनी उपस्थिती लावली होती. 


पुढील स्लाईड्सवर बघा, Photos... 

बातम्या आणखी आहेत...