आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics: फॅमिलीसोबत सलमानने सेलिब्रेट केले नववर्ष, 'गर्लफ्रेंड'ही दिसली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून अर्पिता खान, अतुल अग्निहोत्री, सलमा खान, सलमान खान, अलविरा अग्निहोत्री, बीना काक - Divya Marathi
डावीकडून अर्पिता खान, अतुल अग्निहोत्री, सलमा खान, सलमान खान, अलविरा अग्निहोत्री, बीना काक
मुंबई- सलमान खानने कुटुंबीय आणि काही जवळच्या फ्रेंड्ससोबत नवीन वर्षे साजरे केले. पनवेल स्थित त्याच्या फार्महाऊसमधील पार्टीचे काही फोटो समोर आले आहेत.
हॉर्स रायडिंग करताना दिसली लुलिया-
सलमानची कथित गर्लफ्रेंड लुलिया वेंचूनसुध्दा त्याच्या फार्महाऊसमध्ये उपस्थित होती. मात्र ती फॅमिली फोटोमध्ये कुठेच दिसली नाही. परंतु लुलियाने इंस्टाग्रामवर एक अपलोड केला आहे. त्यामध्ये ती सलमानच्या कुटुंबीयांसोबत न्यू इअर सेलिब्रेट करत आहे. एका दुस-या फोटोमध्ये ती हॉर्स रायडिंगचा आनंद लुटताना दिसत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, सलमान खानच्या न्यू इअर सेलिब्रेशन (2-5) आणि लुलिया वेंचूरचे (6-7)चे फोटो...