आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Ranbir Ignore Each Other At Anant Ambani\'s B\'day Bash

अंबानीच्या पार्टीत दिसले सलमान-रणबीर, एकमेकांना केले AVOID

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणबीर कपूर, अनंत अंबानी, सलमान खान - Divya Marathi
रणबीर कपूर, अनंत अंबानी, सलमान खान
मुंबई: शनिवारी (9 एप्रिल) रात्री मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंतच्या बर्थडे पार्टीचे दक्षिण मुंबई स्थित अंबानी हाऊसमध्ये खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पाहूण्यांमध्ये सलमान खान आणि रणबीर कपूरसुध्दा सामील होते. दोघांनी या पार्टीत एकमेकांना दुर्लक्षित केले.
पाहूण्यांना भेटले, परंतु एकमेकांपासून राहिले दूर...
एका लोकप्रिय वेबसाइटमध्ये छापलेल्या बातमीनुसार, पार्टीच्या ठिकाणी सलमान रात्री 1:30 वाजता पोहोचला. जवळपास एक तासाने रणबीरची एंट्री झाली. कतरिना कैफसोबत रिलेशनशिपमद्ये राहिलेल्या दोन्ही स्टार्सनी सर्वांसोबत गप्पा मारल्या, मात्र एकमेकांपासून दूरावा ठेवला. जवळपास तासभर थांबल्यानंतर रणबीर तिथून निघून गेला. परंतु सलमान शेवटपर्यंत थांबला आणि अनंत अंबानीसोबत मीडियाशी बातचीत केली.
पत्नीसोबत दिसला जॉन...
दिर्घकाळानंतर या पार्टीत जॉन अब्राहमची पत्नी प्रिया रुंचालसुध्दा पोहोचली. तसेच आमिर खान पत्नी किरण रावसोबत दिसला. शिवाय, विधु विनोद चोप्रा, अनु मलिक, सचिन तेंडुलकर, हरभजन सिंह, गीता बसरासुध्दा या बर्थडे बॅशमध्ये स्पॉट झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या पार्टीत पोहोचलेल्या स्टार्सचे PHOTOS...