आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Shilpa Deepika And Many More Celebs At \'Suron Ke Rang\' Red Carpet

रेड कार्पेटवर स्टायलिश लूकमध्ये दिसले सलमान-शिल्पा-दीपिकासह अनेक सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिल्पा शेट्टी, सलमान खान आणि दीपिका पदुकोण - Divya Marathi
शिल्पा शेट्टी, सलमान खान आणि दीपिका पदुकोण
मुंबईः सलमान खान, शिल्पा शेट्टी, दीपिका पदुकोणसह बॉलिवूडचे अनेक सेलेब्स 'सुरों के रंग' या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर बी टाऊनचे हे सेलेब्स स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकमध्ये दिसले. मुंबईतील फिल्मसिटीत आयोजित हा कार्यक्रम टी-सिरीजचे संस्थापक दिवंगत गुलशन कुमार यांच्या स्मृतीत आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. दिवंगत गुलशन कुमार यांचा मुलगा भूषण कुमार, सून दिव्या खोसला आणि मुलगी तुलसी कुमार यांनी पाहुण्यांते स्वागत केले. हृतिक रोशन, रणबीर कपूर, कृती सेनन, अर्जुन कपूर, आयुष्मान खुराणा, सनी लिओन, ऋचा चड्ढा, ऋषी कपूर, यामी गौतम, सोनू निगम, अनुराधा पौडवाल, मीका सिंह, धर्मेंद्र, शान, सोहा अली खानसह अनेक सेलेब्स या कार्यक्रमात हजर होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'सुरों के रंग...'च्या रेड कार्पेटवर अवतरलेले तारे-तारका...