Home »Party» Samantha Naga Chaitanya Wedding Reception In Hyderabad, Nagarjuna

नागार्जुनच्या मुलाच्या रिसेप्शनला पत्नीसह पोहोचला अलु अर्जुन, हे सेलेब्सही दिसले

दिव्य मराठी वेब टीम | Nov 13, 2017, 15:26 PM IST

काही दिवसांपूर्वीच साऊथचा स्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य आणि समांथा रुथ प्रभु यांच्या लग्नाचे रिसेप्शन हैदराबाद येथे आयोजित करण्यात आले होते. या रिसेप्शनला साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलेब्स पोहोचले होते. रिसेप्शनमध्ये साऊथ स्टार अलु अर्जुन वाइफ शालिनीसोबत स्पॉट झाला होता. चिरंजीवी, राम चरण तेजा, ऋषि खन्ना, रकुलप्रीत सिंह, लक्ष्मी मांजू, अल्लारी नरेश, अक्किनेनी नागार्जुल, पूजा हेगजे, एस. एस. राजामौली, व्यंकटेश आणि बरेच सेलेब्स आले होते. रिसेप्शनमध्ये नागा चैतन्य याने ब्ल्यू कलरचा सूट आणि समांथाने ब्ल्यू गाऊन घातला होता.
6-7 ऑक्टोबरला झाले होते लग्न
- नागा चैतन्य आणि समांथा यांचे लग्न 6 ऑक्टोबरला हिंदी पद्धतीने आणि 7 ऑक्टोबरला ख्रिश्चन पद्धतीने झाले होते. नागा हिंदी तर समांथा ख्रिश्चन आहेत.

Next Article

Recommended