आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: संजयने साजरा केला त्याच्या जुळ्या मुलांचा B\'day, चिमुकल्यासोबत पोहोचली अर्पिता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता संजय दत्तची जुळी मुले शाहरान आणि इकारा यांनी नुकतीच वयाची सहा वर्षेे पूर्ण केली आहेत. संजय आणि त्याची पत्नी मान्यता यांनी आपल्या लाडक्या मुलांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. शाहरान आणि इकारा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. संपूर्ण घराला फुगे, कार्टून कॅरेक्टर्सनी सजवण्यात आले आहे. मान्यताने पार्टीची सगळी अरेंजमेंट्स पाहिली होती. तर संजय दत्त पाहुण्यांचे स्वागत करताना दिसला.
या बर्थडे पार्टीत सलमान खानची धाकटी बहीण तिचा मुलगा आहिलसोबत सहभागी झाली होती. अर्पितासोबतच दिग्दर्शक संजय गुप्ता, मिलन लुथरिया त्यांच्या मुलांसोबत पार्टीत पोहोचले. संजयच्या दोन्ही बहिणी प्रिया दत्त आणि नम्रता दत्तसुद्धा पार्टीत दिसल्या.
शाहरान आणि इकारा यांच्या बर्थडे पार्टीचे फोटोज बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...