आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैफच्या मुलीपासून ते कतरिना-एकता कपूरपर्यंत, करण जोहरच्या पार्टीत पोहोचले बी टाऊनचे तारे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबई : निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरी सोमवारी एक शानदार पार्टी झाली. बॉलिवूडमधील जवळच्या मित्रांसाठी करणने ही पार्टी आयोजित केली होती. सैफ अली खानची मुलगी सारा अली खान वेन्यूबाहेर सिंपल मेकअप आणि ब्लॅक आउटफिटमध्ये क्लिक झाली. निर्माती एकता कपूरशिवाय कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, श्रद्धा कपूर, जॅकलिन फर्नांडिस, मलायका अरोरा खान, सोफी चौधरी, तब्बू, रिया चक्रवर्ती, नेहा धूपिया, आदिती राव हैदरी या प्रसिद्ध अभिनेत्री पार्टीत पाहुण्या म्हणून सहभागी झाल्या होत्या. तर आदित्य रॉय कपूर, सुशांत सिंह राजपूत, अभय देओल, अर्जुन कपूर, हर्षवर्धन कपूर, फिल्ममेकर विकास बहल, डिनो मोरिया हे सेलिब्रिटीसुद्धा पार्टीत सहभागी झाले होते. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, पार्टीत सहभागी झालेल्या गेस्ट सेलेब्सचे Photos...
बातम्या आणखी आहेत...