आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानने फॅमिली-फ्रेंड्ससोबत पाहिला 'बजरंगी भाईजान', सैफसोबत पोहोचली बेबो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून - सलमानच्या आई सलमा खान, वडील सलीम खान, एली अवराम आणि सलमान खान)
मुंबईः बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा 17 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होतोय. यानिमित्ताने सध्या तो सिनेमाच्या प्रमोशन आणि स्क्रिनिंगमध्ये बिझी आहे. बुधवारी सलमानने आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससाठी या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवले होते.
स्क्रिनिंगला सलमानची आई सलमा खान, हेलन, वडील सलीम खान, भाऊ अरबाज, बहिणी अलविरा खान आणि अर्पिता शर्मा, मेहुणे अतुल अग्निहोत्री आणि आयुष शर्मा, अमृता अरोरा, एली अवराम, वहिदा रहमान, यास्मीन कराचीवाला आणि तब्बूसह बरेचजण उपस्थित होते.
स्क्रिनिंगला सिनेमातील लीड अॅक्ट्रेस करीना कपूर खान तिचा हबी अर्थातच नवरा सैफ अली खानसोबत पोहोचली होती. तर नवाजुद्दीन सिद्धीकी आपल्या लेकीसोबत येथे आला होता. गायक अदनान सामीनेसुद्धा पत्नीसोबत स्क्रिनिंगला हजेरी लावली.
(पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'बजरंगी भाईजान'च्या स्पेशल स्क्रिनिंगला क्लिक झालेली सेलेब्सची खास छायाचित्रे...)