आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Iulia, Sonakshi Bunty Attend Seema Khan Birthday Bash, Check Inside Photos

सलमानच्या आईसोबत पार्टीत पोहोचली युलिया, बॉयफ्रेंडसोबत एन्जॉय करताना दिसली सोनाक्षी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: सलमान खानची वहिनी आणि सोहेल खानची पत्नी सीमा खानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईतील वांद्रास्थित Su Casa या रेस्तराँमध्ये एका जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत सलमानची गर्लफ्रेंड युलिया वंतूर त्याची आई सलमा खानसोबत एका गाडीतून पोहोचली. सलमान खान, त्याचे वडील सलीम खान, सावत्र आई हेलन, भाऊ अरबाज खान, बहीण अलविरा आणि अर्पितासह संपूर्ण खान कुटुंब या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. विशेष म्हणजे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड बंटी सचदेवासोबत वेन्यूबाहेर दिसली. बंटी सचदेवा हा सीमा खानचा सख्खा भाऊ आहे. या पार्टीत मलायका अरोरा, करिश्मा कपूर, अमृता अरोरा, बॉबी देओल, फिल्ममेकर करण जोहर, सिंगर कनिका कपूर हे सेलिब्रिटीही सहभागी झाले होते.  

पुढील स्लाईड्सवर बघा, पार्टीत पोहोचलेल्या गेस्टचे आणि बॅशचे Inside Photos...
बातम्या आणखी आहेत...