आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shah Rukh Khan Birthday Bash Photos: Deepika Alia, Katrina And Karan Johar Attended

शाहरुखच्या B'dayला चार्टर प्लेनने पोहोचले करण, दीपिका-कतरिनासह दिसले हे सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता शाहरुख खानचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 52वर्षे पूर्ण केली आहेत. यंदाचा वाढदिवस शाहरुख त्याच्या अलिबागच्या बंगल्यावर साजरा करतोय. यानिमित्ताने त्याची फॅमिली आणि फ्रेंड्स अलिबागला पोहोचले आहेत. वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला झालेल्या पार्टीत  शाहरुखची पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना स्टनिंग लूकमध्ये दिसल्या. तर या पार्टीत अभिनेत्री दीपिका पदुकोण सहभागी झाली आहे. यावेळी दीपिका व्हाइट कलरच्या ट्यूब ड्रेसमध्ये दिसली. 

पार्टीत चार्टर प्लेनने पोहोचला करण जोहर...
- शाहरुखच्या बर्थडे पार्टीत करण जोहर चार्टर प्लेनने पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत प्लेनमध्ये आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्रा होते. 
- आलिया आणि सिद्धार्थ पार्टीत सोबत पोहोचले आणि त्यांनी अनेक फोटोज एकत्र क्लिक केले.
कतरिना-दीपिकासोबत दिसली आलियाची बाँडिंग...
- पार्टीत आलिया भट कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोणसोबत चांगली बाँडिंग शेअर करताना दिसली. 
- एकेकीकडे आलिया पार्टीत कतरिनासोबत सेल्फी क्लिक करताना दिसली तर दुसरीकडे ती दीपिकासोबत चार्टरजवळ पोज देताना दिसली.
- पार्टीत अमिताभ बच्चनची मुलगी श्वेता बच्चन, मलायका अरोरा, फराह खान, संजय कपूर, महीप कपूर, सनाया कपूर, चंकी पांडे, नेहा धूपिया, अमृता अरोरा सह अनेक सेलेब्स पोहोचले.

पुढील स्लाईड्सवर बघा, शाहरुख खानच्या पार्टीचे PHOTOS...
  
बातम्या आणखी आहेत...