आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखच्या बर्थडे पार्टीमध्ये दिसला सुहानाचा स्टनिंग लुक, पाहा Inside Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुहाना सोबत संजय कपूरची मुलगी शनाया आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या. दुसऱ्या फोटोत फराह खानसोबत शाहरुख. - Divya Marathi
सुहाना सोबत संजय कपूरची मुलगी शनाया आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या. दुसऱ्या फोटोत फराह खानसोबत शाहरुख.
मुंबई - शाहरुख खानचा 2 नोव्हेंबरला 52वा वाढदिवस साजरा झाला. काही मोजके फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शाहरुखचा बर्थडे अलीबागला सेलिब्रेट झाला. यावेळी पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना स्टनिंग लुकमध्ये दिसली. या पार्टीत दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, करन जोहर, फराह खान, संजय कपूर, महीप कपूर, मलाइका अरोरा, अमृता अरोरो, सिद्धार्थ मल्होत्रा, नेहा धूपिया, चंकी पांडे आणि त्याची मुलगी अनन्या पांडे, संजय कपूरची मुलगी शनाया, सुझान खान यांच्यासह अनेक सेलेब्स पोहोचले होते. DivyaMarathi.com तुमच्यासाठी घेऊन आले आहे, या पार्टीचे इनसाइड फोटोज. 
 
पुढील स्लाइडवर पाहा, शाहरुखच्या बर्थडे पार्टीचे काही INSIDE PHOTOS...  
बातम्या आणखी आहेत...