आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईमध्ये झाली शाहरुखची New Year पार्टी, फॅमिली-फ्रेंड्स झाले सामील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उजवीकडून, शाहरुख खान मुलगी सुहाना, तिचे एक फ्रेंड आणि संजय कपूर अँड फॅमिलीसोबत - Divya Marathi
उजवीकडून, शाहरुख खान मुलगी सुहाना, तिचे एक फ्रेंड आणि संजय कपूर अँड फॅमिलीसोबत
मुंबई- शाहरुख खानने नवीन वर्षाचे स्वागत दुबईमध्ये केले. यानिमित्तावर त्याची पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना आणि मुलगा अबरामशिवाय त्याचा खास मित्र संजय कपूर त्याची पत्नी महिप, मुलगी शनाया आणि मुलगा जहानसोबत उपस्थित होते. ही पार्टी पाम जुमैरा स्थित शाहरुखच्या रेसिडेन्स (Plush Villa K-93)मध्ये आयोजित करण्यात आली होती.
या पार्टीतील काही फोटो महिपने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...