आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahid And Mira At Masaba Madhu Mehendi Ceremony

मेंदी सेरेमनीमध्ये पत्नीसोबत दिसला शाहिद, स्टायलिश लूकमध्ये SPOT झाली जोडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहिद कपूर, मीरा राजपूत
 
मुंबई- शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूतने शुक्रवारी डिझाइनर मसाबा गुप्ताची मंदी सेरेमनी अटेंड केली. यानिमित्तावर ही जोडी खूपच स्टायलिश दिसली. शाहिदने मरून कुर्त्यासोबत ब्लॅक पँट्स कॅरी केली होती. तसेच मीरा क्रिम नी लेंथ सलवार सुटमध्ये क्लिक झाली. 
 
दिग्दर्शक विकास बहल, निर्माता निशिका लुल्ला, इला अरुण, जोया मुरानीसह अनेक सेलेब्स डिझाइनर मसाबा गुप्ता आणि निमिर्ता मधू मंतेनाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले. बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता आणि क्रिकेटर विविअन रिचर्ड्स यांची मुलगी मसाबा येत्या 22 तारखेला निर्माता मधु मंतेनासोबत लग्नगाठीत अडकणार आहेत. दोघे कोर्ट मॅरेज केल्यानंतर विधी पूर्ण करणार आहेत.  
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या स्टार्सचे फोटो...