आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahid Kapoor Was Spotted With His Wife, Mira Rajput, And A Few Friends

शाहिदचे पत्नी मीरासोबत Outing, काही मित्रसुद्धा दिसले सोबत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे - (वर) मीरा राजपूत, (खाली) डिझायनर मसाबा गुप्ता, उजवीकडे - शाहिद कपूर - Divya Marathi
डावीकडे - (वर) मीरा राजपूत, (खाली) डिझायनर मसाबा गुप्ता, उजवीकडे - शाहिद कपूर
मुंबई- बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूतसोबत अलीकडेच आउटिंग करताना दिसला. यावेळी त्याच्यासोबत त्याचे फिल्म इंडस्ट्रीतील काही मित्रही सोबत होते. कोरिओग्राफर बास्को, डिझायनर मसाबा गुप्ता आणि दिग्दर्शक अभिषेक कपूर हे शाहिद-मीरासोबत होते.
अलीकडेच म्हणजे 7 जुलै रोजी शाहिद आणि मीरा लग्नगाठीत अडकले. लग्नानंतर हे दोघे जास्तीत जास्त वेळ सोबत घालवताना दिसत आहे. कधी घरी पार्टी करताना तर एकत्र आउटिंग करताना हे दोघे दिसत आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, शाहिदची पत्नी मीरा आणि मित्रांसोबतच्या आउटिंगची निवडक छायाचित्रे...