आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahid Mira And Other Stars At Masaba Gupta's Bridal Shower

डिझायनरच्या Bridal Showerमध्ये पत्नीसोबत पोहोचला शाहीद, अनेक स्टार्सही दिसले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहिद कपूर, मीरा राजपूत, शिल्पा शेट्टी कुंद्रा - Divya Marathi
शाहिद कपूर, मीरा राजपूत, शिल्पा शेट्टी कुंद्रा

मुंबईः बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर बुधवारी रात्री पत्नी मीरासोबत डिझायनर मसाबा गुप्ताच्या प्री वेडिंग पार्टीत पोहोचला. व्हाइट टी शर्ट, डेनिम्समध्ये शाहिद दिसला. तर त्याची पत्नी मीरा क्रीम कलरच्या डीप नेक आउटफिटमध्ये दिसली.
मीराचा स्पेशल टॅटू
शाहिदची पत्नी मीरा येथे स्टायलिश आउटफिटमध्ये दिसली. यावेळी तिच्या बॅकवर एक कमळाच्या फुलाच्या आकाराचा टॅटू बघायला मिळाला.
शिल्पासह अनेक सेलेब्स पोहोचले
शिल्पा शेट्टी, मंदिरा बेदी, जोया मुरानी, सोनी राजदान, निर्माती निशिका लुल्लासह अनेक सेलेब्स येथे पोहोचले होते. मसाबा तिचा भावी पती निर्माता मधु मंतेना, आई नीना गुप्ता, सावत्र वडील विवेक मेहरासोबत दिसली.
22 नोव्हेंबरला आहे लग्न
बॉलिवूड डिझायनर नीना गुप्ता आणि क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांची मुलगी मसाबा येत्या 22 तारखेला निर्माता मधू मंतेनासोबत विवाहबद्ध होणारेय. या जोडीने काही दिवसांपूर्वीच कोर्ट मॅरेज केले होते.
पुढे पाहा, मसाबाला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...