आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Khan Spotted With Kkr Team Members And Gave Poses With Cricketers Wife In A Party Of Kolkata Knight Riders

क्रिकेटर्सच्या बायकांच्या गराड्यात सापडला शाहरुख, असे क्लिक केले PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता नाइटराइडर्सच्या खेळाडूंच्या पत्नींसोबत शाहरुख खान - Divya Marathi
कोलकाता नाइटराइडर्सच्या खेळाडूंच्या पत्नींसोबत शाहरुख खान
एंटरटेन्मेंट डेस्क: आयपीएल टीम कोलकाता नाइटराइडर्सचा मालक आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान अलीकडेच एका पार्टीदरम्यान टीमच्या खेळाडूंना भेटला. त्यावेळी सर्वांनी शाहरुखसोबत वेळ घालवला. या गेट-टू-गेदरमध्ये केकेआरच्या खेळाडूंच्या पत्नीसुध्दा उपस्थित होत्या. या सर्वांसोबत शाहरुख धमाल-मस्ती करताना दिसला. शाहरुखचे आनंदी असण्याचे दुसरे कारणसुध्दा आहे, त्याची टीम आयपीएलमध्ये टॉपवर आहे.
- किंग ऑफ रोमान्स म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान आपल्या आहे, याचा आनंद क्रिकेटर्सच्या पत्नींना जास्त होता. त्यांनी एसआरकेसोबत खूप फोटो काढले.
- शाहरुखसोबत फोटो काढण्यासाठी क्रिकेटर्स आणि त्यांच्या पत्नी खूप उत्साही असल्याचे दिसले. शाहरुखने सर्व कपल्ससोबत फोटो क्लिक केले.
- सोबतच फोटो काढणा-या खेळाडूंमध्ये आंद्रे रसेल, पीयूष चावला, रॉबिन उथप्पा आणि उमेश यादव पत्नीसोबत दिसले होते.
युसूफ पठाणच्या मुलासोबत केली दंगामस्ती...
- पार्टीदरम्यान शाहरुख युसूफ पठाणचा मुलगा अयानसोबत धमाल-मस्ती करताना दिसला.
- मुलांसोबतचा फोटो युसूफ पठाणने सोशल साइट अकाऊंटवर शेअर केला आहे.
- फोटो पोस्ट करून युसूफने लिहिले, 'अयानने काही वेळ शाहरुखसोबत घालवला आणि असे वाटते, की दोघांनी एकमेकांची कंपनी एन्जॉय केली.'
- अयान युसूफ पठाणचा दुसरा मुलगा आहे. युसूफ अयानचे फोटो सोशल साइट्सवर शेअर करत असतो.
- युसूफ जेव्हा दुस-यांदा बाबा झाला होता, तेव्हा शाहरुखने त्याला टि्वट करून शुभेच्छा दिल्या होत्या.
- शाहरुखचा दुसरा मुलगा अबरामसुध्दा छोटा आहे. त्यामुळे त्याला अयान वेळ घालवायला आवडले असेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पार्टीदरम्यान क्लिक केलेले इतर PHOTOS...