Home »Party» Shilpa Shetty And Akshay Kumar Spotted With Family In Mumbai

शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली 'धोनी'ची अॅक्ट्रेस, फॅमिलीसोबत स्पॉट झाले शिल्पा - अक्षय

दिव्य मराठी वेब टीम | Nov 14, 2017, 15:25 PM IST

  • अॅक्ट्रेस कियारा अडवाणी. वरील फोटोत शिल्पा आणि फॅमिली तर दुसऱ्या फोटोत अक्षय कुमार त्याच्या कुटुंबासह.
'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी'ची अॅक्ट्रेस कियारा अडवाणी वांद्रे येथील एका रेस्त्राँ बाहेर दिसली होती. शॉर्ट ड्रेसमध्ये फुल एंजॉयमेंटच्या मुडमध्ये ती दिसली. तर, शिल्पा शेट्टी फॅमिलीसोबत वांद्रे येथील हक्कासन रेस्टोरंट बाहेर स्पॉट झाली. यावेळी तिच्यासोबत सुनंदा शेट्टी, पती राज कुंद्रा, बहिण शमिता आणि मुलगा वियान होता. अक्षय कुमार देखील फॅमिलीसोबत जुहू येथील पीव्हीआर बाहेर दिसला.
हे सेलेब्सही झाले स्पॉट...
- विद्या बालन तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत 'तुम्हारी सुलु'च्या स्क्रिनिंगसाठी आली होती.
- सुनील शेट्टी त्याची मुलगी अथिया, अनिल कपूर, सोनम कपूर, राणी मुखर्जी, अमीषा पटेल, नेहा धूपिया, पूजा हेगड़े, श्रीदेवी, जूही चावला, यामी गौतम, तापसी पन्नू आणि सना खान एअरपोर्टवर स्पॉट झाले.
- याशिवाय श्रद्धा कपूर चिल्ड्रन्स डेच्या निमित्ताने महापालिकेच्या शाळेत पोहोचली. तर, नवाजुद्दीन सिद्दीकी बऱ्याच दिवसानंतर एका हिरोईनसोबत स्पॉट झाला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, हे सेलेब्सही झाले स्पॉट...

Next Article

Recommended