आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पाने असा साजरा केला मुलाचा बर्थडे, इन्स्टाग्रामवर शेअर केले PHOTO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगा वियानसोबत राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी, मुलासोबतचा हा (R) फोटो शिल्पाने शेअर केला आहे. - Divya Marathi
मुलगा वियानसोबत राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी, मुलासोबतचा हा (R) फोटो शिल्पाने शेअर केला आहे.
मुंबईः अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांनी 21 मे रोजी त्यांचा मुलगा वियानचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला.  21 मे 2012 रोजी जन्मलेला वियान आता पाच वर्षांचा झाला आहे. शिल्पाच्या जुहूस्थित बंगल्यात वियानचा बर्थडे साजरा करण्यासाठी त्याची मावशी शमिता शेट्टी आणि आजी सुनंदा शेट्टी पोहोचल्या होत्या. 
 
शिल्पाने इन्स्टाग्रामवर शेअर केली पोस्ट...
मुलाच्या बर्थडे फोटोज आणि व्हिडिओ इन्स्टाग्राम शेअर करुन शिल्पाने लिहिले, "My son gave birth to the mother in me on this day Viaan-Raj turns 5 today Happy Birthday "sweet child of mine". They say ONLY the soul of the "child" chooses its "mother".. Thankyou for choosing me. I'm Blessed#gratitude #unconditionnallove #birthdayboy #sonday."

हे सेलेब्स पोहोचले बर्थडे पार्टीत...
वियानच्या बर्थडे पार्टीत अभिनेत्री नीलम सोनी मुलगी आहनासोबत पोहोचली. तर दिव्या खोसला कुमार तिचा मुलगा रुहानसोबत, शब्बीर अहलूवालिया आणि त्याची पत्नी कांची कौल त्यांच्या दोन्ही मुलांसोबत पार्टीत सहभागी झाले. याशिवाय डब्बू रत्नानी, ईशा कोप्पिकर आणि हरमन बावेजासुद्धा शिल्पाच्या घरी पोहोचले.

पुढील स्लाईड्सवर बघा, शिल्पाचा मुलगा वियानच्या बर्थडे पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सचे फोटोज...  
बातम्या आणखी आहेत...