आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shilpa Shetty Off On A Holiday With Hubby Raj And Son Viaan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मालदीवमध्ये हॉलिडे एन्जॉय करतेय शिल्पा, सेलिब्रेट केला नव-याचा 40 वा B'day

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालदीवमध्ये पती राज कुंद्रासोबत एन्जॉय करताना शिल्पा शेट्टी - Divya Marathi
मालदीवमध्ये पती राज कुंद्रासोबत एन्जॉय करताना शिल्पा शेट्टी

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या मालदीवमध्ये असून येथे ती पती राज कुंद्रा आणि मुलगा विवानसोबत सुटीचा आनंद लुटत आहे. बुधवारी शिल्पाने येथे तिचा नव-याचा 40 वा वाढदिवस साजरा केला.
शिल्पाने हा हॉलिडे राज कुंद्रा यांच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी प्लान केला होता. तिने राज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले, "My Hero, my love @theRajkundra, wish you a verry happy Birthday!"
यावर राज यांनीही तिला प्रेमळ रिप्लाय दिला. त्यांनी लिहिले, "Thanks soo much for your kind wishes. Maldives is awesome and @TheShilpaShetty has planned it to the T! Catch up sn".
शिल्पाने या ट्रिपची काही निवडक छायाचित्रे आपल्या सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर केली आहेत. ही छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...