आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shilpa Shetty Instagram Pictures Of Plane Full Of Bollywood Friends

फ्रेंड्ससोबत शिल्पाने केली पार्टी, शेअर केले फ्लाइटचे Inside Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(उजवीकडे) शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, महीप आणि संजय कपूर (उजवीकडे) अनिल कपूर, तब्बू, चंकी पांडे, सुनील शेट्टी आणि इतर. - Divya Marathi
(उजवीकडे) शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, महीप आणि संजय कपूर (उजवीकडे) अनिल कपूर, तब्बू, चंकी पांडे, सुनील शेट्टी आणि इतर.
मुंबई- शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रा आणि बॉलिवू़ड इंडस्ट्रीतील जवळचे फ्रेंड्स अनिल कपूर, तब्बू, सुनील शेट्टी, संजय कपूर, जॅकी श्रॉफसोबत इंदोरमध्ये एक पार्टी केली. पार्टीमध्ये जाण्यासाठी त्यांनी फ्लाइटचे पूर्ण फर्स्ट क्लास पोर्शन बुक केले होते. फ्लाइटमधील वरील फोटो शेअर करून शिल्पाने लिहिले, 'First class full of first class friends en route to Indore. #fun #midair #filmy #laughs'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, शिल्पा शेट्टीने शेअर केलेल्या पार्टी आणि फ्लाइटमधील काही फोटो...