आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पा शेट्टीने दुबईत सेलिब्रेट केला नव-याचा B'day, बघा व्हेकेशन PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा - Divya Marathi
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा

दुबईः अभिनेत्री शिल्पा शेट्टी अलीकडेच दुबईत होती. येथे ती तिचा नवरा आणि बिझनेसमन राज कुंद्राचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी पोहोचली होती. 9 सप्टेंबर रोजी राज कुंद्रांचा वाढदिवस होता. यानिमित्ताने शिल्पा आणि राज त्यांचा मुलगा विआनसोबत दुबईत होते. येथील काही छायाचित्रे शिल्पाने सोशल मीडियावर शेअर केली आहेत. यामध्ये तिघेही मस्तीच्या मुडमध्ये दिसत आहेत. शिल्पा आता सुपर डान्सर या डान्स रिअॅलिटी शोमध्ये जजच्या रुपात दिसणारेय.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, शिल्पाचे व्हेकेशन PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...