आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shriya Sarans Scintillating Performances In SIIMA 2015

SIIMA अवॉर्ड्समध्ये श्रियाचा धमाकेदार परफॉर्मन्स, दिलखेचक अदांनी केले घायाळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परफॉर्म करताना श्रिया सरन - Divya Marathi
परफॉर्म करताना श्रिया सरन

साउथ इंडियन इंटरनॅशनल मुव्ही अवॉर्ड्स सोहळा सध्या दुबईत सुरु आहे. या सोहळ्यात साउथची आघाडीची अभिनेत्री श्रिया सरनने धमाकेदार परफॉर्मन्स दिला. अलीकडेच तिची प्रमुख भूमिका असलेला दृश्यम हा सिनेमा रिलीज झाला आहे.
श्रियासह अदा शर्मानेही साउथच्या हिट नंबरवर परफॉर्म करुन उपस्थितांचे मनोरंजन केले. याशिवाय तापसू पन्नू, श्रुती हसन यांनी सोहळ्याला आपल्या सादरीकरणाने चारचाँद लावले.
या सोहळ्याला अख्खी साउथ फिल्म इंडस्ट्री अवतरली आहे. ईशा गुप्ता, सोनल चौहान, नेहा बसिन, कृती सेनन, आदिति राव हैदरी, सोनू सूद, भूमिका चावला, श्रेया सरन, राणा दग्गुबाती, वेंकटेश, धनुष, राय लक्ष्मी, निकिता, लक्ष्मी मांचूसह अनेक सेलेब्स उपस्थित होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, श्रिया आणि अदा शर्माच्या परफॉर्मन्सची खास झलक छायाचित्रांमध्ये...