आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लोज फ्रेंड तमन्नासोबत श्रुतीने सेलिब्रेट केला बर्थडे, बघा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री श्रुती हासन 28 जानेवारी रोजी 31 वर्षांची झाली. अलीकडेच श्रुतीच्या बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटोज समोर आले आहेत. यामध्ये श्रुती तिची बेस्ट तमन्ना, फॅमिली मेंबर्स, क्लोज फ्रेंड्स आणि सिनेमाच्या टीमसोबत एन्जॉय करताना दिसत आहे.  फोटोजमध्ये श्रुती गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये दिसतेय. तर तिची क्लोज फ्रेंड तमन्ना व्हाइट अँड ब्लू ड्रेसमध्ये आहे. दोघीही एकमेकींची गळाभेट घेताना दिसत आहेत. 

चेन्नईत सेलिब्रेट केला बर्थडे 
श्रुती यंदाचा वाढदिवस चेन्नईत सेलिब्रेट केला. खास फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत बर्थडे सेलिब्रेट करता यावा म्हणून ती तिच्या होमटाऊनमध्ये पोहोचली होती. शूटिंग सेटवरही तिचे बर्थडे सेलिब्रेशन करण्यात आले होते.  

पुढील स्लाईड्सवर बघा, कसा साजरा झाला श्रुतीचा वाढदिवस...  
बातम्या आणखी आहेत...