आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: ऐश्वर्या रायसारखी हूबेहूब दिसणा-या अभिनेत्रीची ख्रिस गेलसोबत पार्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्नेहा उलाल (डावीकडे) ख्रिस गेल आणि तिच्या एका फ्रेंडसोबत - Divya Marathi
स्नेहा उलाल (डावीकडे) ख्रिस गेल आणि तिच्या एका फ्रेंडसोबत
मुंबई: ऐश्वर्या रायची हमशक्लच्या रुपात ओळखली जाणारी अभिनेत्री स्नेहा उलाल बुधवारी (16 मार्च) रात्री क्रिकेटर ख्रिस गेल आणि ड्वेन ब्रावो यांच्यासोबत पार्टी करताना दिसली. बुधवारी वर्ल्डकप T-20मध्ये वेस्ट इंडिजने इंग्लंडचा पराभव करून आपली विजयाने सुरुवात केली. वेस्ट इंडिजची टीम हाच विजय साजरा करत आहेत. पार्टीचा फोटो स्नेहाने फेसबुकवर शेअर केला आहे.
दक्षिणात्य सिनेमांत करतेय काम...
- सलमान खानसोबत 'लकी: नो टाइम फॉर लव' (2005) सिनेमातून करिअरला सुरुवात करणारी स्नेहा सध्या दाक्षिणात्य इंडस्ट्रीत अॅक्टिव्ह आहे.
- तिने 'वारुदु', 'सिम्हा' आणि 'अॅक्शन 3D'सारख्या तेलगू सिनेमांशिवय 'देवी' या कानडी आणि 'मोस्ट वेलकम' या बंगाली सिनेमांतसुध्दा काम केले आहे.
- बॉलिवूडमध्ये तिने 'आर्यन' (2006), 'क्लिक' (2009) आणि 'बेजुबां इश्क' (2015) या सिनेमांत काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ख्रिस आणि ड्वेनसोबत स्नेहाचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...