आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonakshi Sunny Amitabh And Many More Attend GIMA 2016

GIMAच्या रेड कार्पेटवर सनी-सोनाक्षी, मीडियापासून बचाव करताना दिसले बिग बी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन (बॅक स्टेज) रेड कार्पेटवर सोनाक्षी सिन्हा आणि सनी लिओन - Divya Marathi
अमिताभ बच्चन (बॅक स्टेज) रेड कार्पेटवर सोनाक्षी सिन्हा आणि सनी लिओन
मुंबई: अमिताभ बच्चन, अर्जुन कपूर, अनिल कपूर, आयुष्मान खुराणासह अनेक स्टार्स 'ग्लोबल इंडिया म्यूझिक अॅकेडमी अवॉर्ड्स' (GIMA)2016 अटेंड करण्यासाठी पोहोचले होते. सध्या पनामा पेपर लीक झाल्यामुळे अमिताभ बच्चन वादात अडकले आहेत. त्यामुळे अमिताभ रेड कार्पेटवर दिसण्याऐवजी बॅक स्टेजवर दिसले. अमिताभ यांना ठाऊक होते, की मीडिया त्यांना या प्रकरणाविषयी प्रश्न विचारतील. त्यामुळे त्यांनी रेड कार्पेटवर येणे टाळले.
रेड कार्पेटवर अभिनेत्रींचा जलवा...
सनी लिओन, सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी, हुमा कुरेशी, भूमी पेडणेकर, एली अवराम, जरीन खानसह अनेक अभिनेत्री GIMAच्या रेड कार्पेटवर स्टायलिश लूकमध्ये स्पॉट झाल्या. सनी लिओन डिझाइनर तानिया खानुजाच्या रेड फंकी गाऊनमध्ये स्पॉट झाली. सोनाक्षी सिन्हा डिजाइनर अर्पिता मेहताच्या ऑफ-शोल्डर टॉप आणि प्लाजोमध्ये दिसली. भूमी पेडणेकरने मनीष मल्होत्राचे पीच ग्राऊन परिधान केले होते. गोहर खानने Rayane Bachaचा पिंक गाऊन कॅरी केला. हुमा कुरेशी डिजाइनर रोहित बलच्या आऊटफिटमध्ये दिसली. तसेच आदिती राव हैदरीने इव्हेंटसाठी डिझाइनर अमित अग्रवालचा आऊटफिट निवडला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा GIMAच्या रेड कार्पेट (2-11) आणि अवॉर्ड नाइटचे Inside Photos (12-17)....