आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅम्प वॉकनंतर सोनमने कापला बर्थडे केक, फ्रेंडने घरी दिली ग्रँड पार्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनमला केक खाऊ घालताना फ्रेंड पर्निया कुरैशा. पर्नियासोबत रॅम्पवर सोनम - Divya Marathi
सोनमला केक खाऊ घालताना फ्रेंड पर्निया कुरैशा. पर्नियासोबत रॅम्पवर सोनम
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर 9 जूनला 31 वर्षांची झाली. सोनमने फ्रेंड पर्निया कुरैशा आणि इतर फ्रेंड्ससोबत बर्थडे सेलिब्रेट केला. सोनमने फ्रेंड पर्नियाच्या इव्हेंटमध्ये आधी रॅम्प वॉक केला आणि त्यानंतर केक कापून बर्थडे सेलिब्रेट केला. मात्र, नंतर पर्नियाने वांद्रा स्थित घरी एक ग्रँड पार्टी दिली, त्यात सोनमशिवाय तिचे इतर फ्रेंड्ससुध्दा दिसले. पार्टीत इमरान खान आणि स्वरा भास्करसुध्दा सोनमला शुभेच्छा देण्यासाठी आले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सोनमच्या बर्थडे पार्टीचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...