आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BF बरोबर एअरपोर्टवर स्पॉट झाली सोनम, इरफानच्या विचित्र ड्रेसकडे वळल्या सगळ्यांच्या नजरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉयफ्रेंड आनंद आहुजाबरोबर सोनम कपूर. त्याचबरोबर इरफान खान, सैफ अली खान आणि करीना कपूर खान. - Divya Marathi
बॉयफ्रेंड आनंद आहुजाबरोबर सोनम कपूर. त्याचबरोबर इरफान खान, सैफ अली खान आणि करीना कपूर खान.
मुंबई - सोनम कपूर नुकतीच तिचा सो-कॉल्ड बॉयफ्रेंड आनंद आहुजा (दिल्लीमधील व्यावसायिक) बरोबर मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. यादरम्यान सोनम व्हाइट कलरचा सलवार कुर्ता अशा अगदी साध्या पोषाखात होती. तर आनंदने व्हाइट शर्ट आणि निळी जीन्स परिधान केली होती. सोनम आणि आनंदबरोबरच एअरपोर्टवर इरफानच्या विचित्र ड्रेसमुळे त्याच्याकडेही सगळ्यांच्या नजरा वळल्या. त्याशिवाय सैफ अली खान, करीना कपूर, शाहरुख खान, बिपाशा बासू, करण ग्रोवर, श्रद्धा कपूर, अर्जुन कपूर, हुमा कुरेशी, उर्वशी रौतेला, प्राची देसाई, तमन्ना भाटिया, राकेश रोशन, परिणिती चोप्रा, गोहर खान हेही एअरपोर्टवर स्पॉट झाले. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, इतर सेलेब्सचे PHOTOS 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत अवर्ष तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत अवर्ष तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
 
बातम्या आणखी आहेत...