आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यू ईअर पार्टीत सोनमच्या येलो मॅक्सी ड्रेसने वेधले सर्वांचे लक्ष, पाहा Pics

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रेंडसोबत सोनम कपूर - Divya Marathi
फ्रेंडसोबत सोनम कपूर
सोनम कपूरने मालदीवमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत न्यू ईअरचे स्वागत केले. तिच्या या पार्टीचे अनेक फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये ती पिवळ्या रंगाच्या मॅक्सी ड्रेसमध्ये खूपच सिझलिंग दिसत आहे. सोनमची बहीण रिया आणि कजिन अर्जुन कपूरसुध्दा मालदीवमध्ये होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सोनम कपूरच्या न्यू ईअर सेलिब्रेशनचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...