आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गर्लफ्रेंड लुलियासोबत सलमानने पाहिला 'सुल्तान', EX-GFसुद्धा पोहोचली स्क्रिनिंगला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लूलिया वंतूरसोबत सलमान खान, कतरीना कैफ, वलुश्चा डिसूजा - Divya Marathi
लूलिया वंतूरसोबत सलमान खान, कतरीना कैफ, वलुश्चा डिसूजा
मुंबईः रिलीजच्या आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी मुंबईतील विविध थिएटर्समध्ये सलमान खान स्टारर 'सुल्तान'चे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. सलमान खान गर्लफ्रेंड लुलिया वंतुरसोबत स्क्रिनिंगला पोहोचला. दोघेही एकाच गाडीतून थिएटरमध्ये पोहोचले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या स्क्रिनिंगला सलमानची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफसुद्धा पोहोचली. याशिवाय करण जोहर, अनुष्का शर्मा, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, अरबाज खान, अनुपम खेर, अनिल कपूर, वलुश्वा डिसुजासह अनेक स्टार्स यशराज स्टुडिओत पोहोचले.
याशिवाय सलमानचे आईवडील सलमा खान, सलीम खान आणि हेलन यांनी लाइटबॉक्स थिएटरमध्ये मुव्ही एन्जॉय केली. अली अब्बास जफर दिग्दर्शित सुल्तान या सिनेमात सलमान आणि अनुष्काने रेसलरची भूमिका वठवली आहे. ईदच्या मुहूर्तावर 6 जुलैला सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा, स्क्रिनिंगला पोहोचलेल्या बॉलिवूड स्टार्सचे PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...