आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुल्गारियाहून परतली 'दिलवाले'ची टीम, कृती-वरुण झाले एअरपोर्टवर SPOT

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वरुण धवन आणि कृती सेनन)
मुंबईः अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री कृती सेनन गुरुवारी मुंबई विमानतळावर दिसले. हे दोन्ही स्टार्स रोहित शेट्टी दिग्दर्शित आगामी 'दिलवाले' या सिनेमाचे शूटिंग संपवून बुल्गारियाहून आपल्या मायदेशी परतले.
एअरपोर्टवर वरुण आणि कृती कॅज्युअल लूकमध्ये दिसले. कृतीने व्हाइट अँड ब्लू टॉप आणि डेनिम्स कॅरी केले होते. तर वरुण धवन व्हाइट टीशर्ट, चेक शर्ट आणि नेवी ब्लू पँट्समध्ये दिसला. कृती आणि वरुण यांच्यासह कोरिओग्राफर रेमो डिसुजा पत्नीसोबत एअरपोर्टवर दिसले.
'दिलवाले' या सिनेमात कृती आणि वरुण यांच्यासोबत शाहरुख खान आणि काजोल मेन लीडमध्ये आहेत.
पुढे पाहा, एअरपोर्टवर क्लिक झालेली स्टार्सची खास छायाचित्रे...