आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Spotted Kareena Kapoor Khan Enjoying Saturday Night Party With Step Daughter Sara Ali Khan

करणच्या पार्टीत \'मुली\'सोबत पोहोचली करीना, शाहरुख-ऐश्वर्यासुद्धा झाले Spot

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सारा अली खान, करीना कपूर - Divya Marathi
सारा अली खान, करीना कपूर
मुंबई: निर्माता करण जोहरने जवळच्या मित्रांसाठी शनिवारी (18 जून) रात्री एक पार्टी होस्ट केली होती. या पार्टीत करीना कपूर सावत्र मुलगी सारा अली खानसोबत पोहोचली होती. सारा सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी आहे. ती लवकरच करण जोहरच्या आगामी सिनेमातून पदार्पण करणार आहे. 
 
सारा-करीनाशिवाय शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, सोनाक्षी सिन्हा, सुशांत सिंह राजपूत, सोहा अली खान, कुणाल खेमूसह अनेक सेलेब्स या पार्टीत आले होते. नुकताच रिलीज झालेल्या \'उडता पंजाब\'चे मुख्य स्टार्स शाहिद कपूर, आलिया भट आणि करीना कपूरसुध्दा या पार्टीत सामील झाले होते. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा करण जोहरच्या पार्टीत सामील झालेल्या सेलेब्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...