आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्लॅमरस लूकमध्ये दिसल्या श्रीदेवीच्या मुली, सोनमही विमानतळावर दिसली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जान्हवी कपूर, श्रीदेवी आणि खुशी कपूर - Divya Marathi
जान्हवी कपूर, श्रीदेवी आणि खुशी कपूर
मुंबईः रविवारी मुंबई एअरपोर्टवर अभिनेत्री श्रीदेवी तिच्या दोन्ही मुली जान्हवी आणि खुशीसोबत दिसली. यावेळी बोनी कपूरसुद्धा या तिघींसोबत होते. श्रीदेवी पिंक ड्रेसमध्ये तर थोरली जान्हवी जीन्स आणि व्हाइट टॉपमध्ये दिसली. या तिघींसोबतच मुंबई एअरपोर्टवर अनेक सेलिब्रिटी दिसले. यामध्ये सोनम कपूर, रवीना टंडन, जुही चावला, हुमा कुरैशी, जॉन अब्राहम, सुशांत सिंह राजपूत, अर्जुन रामपाल, अरबाज खान, करिश्मा कपूर, सुनील शेट्टी आणि जय भानूशाली या सेलिब्रिटींचा समावेश होता. तर काही स्टार्स मुंबईतील विविध ठिकाणी स्पॉट झाले. यामध्ये आमिर खान, बिपाशा बसू, एली अवराम आणि जरीन खान होते.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, रविवारी क्लिक झालेली स्टार्सची छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...