आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बद्रीनाथ'च्या स्क्रिनिंगला शाहिदच्या भावासोबत दिसली श्रीदेवीची मुलगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबई: आलिया भट आणि वरुण धवन स्टारर 'बद्रीनाथ की दुल्हनिया' हा सिनेमा शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. गुरुवारी रात्री या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग मुंबईतील पीव्हीआरमध्ये ठेवण्यात आले होते. येथे श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर शाहिद कपूरचा सावत्र भाऊ ईशान खट्टरसोबत थिएटरबाहेर पडताना दिसली. जान्हवी ब्लॅक ट्रान्सपेरंट टॉप आणि डेनिम लूकमध्ये दिसली. तर ईशान कॅज्युअल लूकमध्ये क्लिक झाला. 

गर्लफ्रेंडसोबत होता वरुण धवन 
वरुण धवनची आई करुणा धवन, वहिनी जान्हवी देसाईसोबत वरुणची गर्लफ्रेंड नताशा दलालसुद्धा स्क्रिनिंगला उपस्थित होती. याशिवाय अनू मलिक पत्नी अंजू आणि मुली अदा आणि अनमोल मलिकसोबत पोहोचले होते. करण जोहर, श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर, सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि तिचा पती आयुष शर्मा स्क्रिनिंगला उपस्थित होते.
 
पुढील स्लाईड्समध्ये बघा, स्क्रीनिंग उपस्थित सेलिब्रिटींचे Photos...
बातम्या आणखी आहेत...