आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टनिंग लूकमध्ये दिसली श्रीदेवीची मुलगी, डिझायनरच्या पार्टीत पोहोचले हे सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीदेवी आणि जान्हवी कपूर - Divya Marathi
श्रीदेवी आणि जान्हवी कपूर
मुंबई: अॅक्ट्रेस श्रीदेवी आणि तिची थोरली मुलगी जान्हवी कपूर शुक्रवारी रात्री फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या पार्टीत सहभागी झाल्या होत्या. माय-लेकीची ही जोडी अतिशय स्टनिंग लूकमध्ये येथे दिसली. श्रीदेवी Oscar De La Renta या ब्रॅण्डच्या टॉप आणि व्हाइट पँट लूकमध्ये दिसली. तर जान्हवीने  व्हाइट शर्टसोबत ब्लू पॅट्स कॅरी केले होते.  

सोनाक्षी-कृतीही पोहचल्या पार्टीत...
प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने ही पार्टी व्होग मॅगझिनच्या इंटरनॅशनल एडिटर सूजी मेंकेस यांच्या सन्मानार्थ ठेवली होती. पार्टीत सोनाक्षी सिन्हा, रवीना टंडन, कृती सेनन, सोफी चौधरी, डायरेक्टर गौरी शिंदे, फिल्म क्रिटिक अनुपमा चोप्रा, ज्वेलरी डिझायनर फराह अली खानसोबत अनेक सेलेब्स सहभागी झाले होते. बॅशचे इनसाइड फोटोज मनीष मल्होत्रा, कृती सेनन, फराह अली खान यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. हे फोटोज बघता सर्वांनीच मनीषची ही पार्टी खूप एन्जॉय केल्याचे दिसते.  

पुढील स्लाईड्समध्ये बघा, मनीष मल्होत्राच्या पार्टीचे Photos...
बातम्या आणखी आहेत...