आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: अनिल कपूरच्या घरी झाले करवा चौथचे सेलिब्रेशन, रवीना-श्रीदेवीचा दिसला खास अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बुधवारी सगळीकडे करवा चौथ साजरा करण्यात आला. यानिमित्ताने अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांच्या घरी खास पार्टी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. श्रीदेवी, रवीना टंडन, बेबी डॉल फेम गायिका कनिका कपूर या खास दिवशी पारंपरिक कपड्यांमध्ये दिसल्या. याशिवाय शबाना आझमी, जावेद अख्तर, पद्मिनी कोल्हापुरे, प्रदीप शर्मा, अनुपम खेर, नीलम कोठारी, संजय कपूर, माहीप कपूरसह अनेक सेलिब्रिटी करवा चौथच्या सेलिब्रेशनसाठी अनिल कपूरच्या घरी पोहोचले होते.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, अनिल कपूरच्या घरी आयोजित करवा चौथ पार्टीचे Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...