आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय कुमारच्या मुलासोबत श्रीदेवीच्या मुलीने एन्जॉय केली पार्टी, बघा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरव आणि इतर फ्रेंड्ससोबत खुशी कपूर - Divya Marathi
आरव आणि इतर फ्रेंड्ससोबत खुशी कपूर
मुंबईः अभिनेत्री श्रीदेवीची लाडकी लेक खुशी कपूरचे काही फोटोज समोर आले आहेत. या फोटोजमध्ये ती आपल्या मित्रांसोबत पार्टी एन्जॉय करताना दिसत आहे. खास गोष्ट म्हणजे खुशीच्या या मित्रांमध्ये अक्षय कुमारचा मुलगा आरवचाही समावेश आहे. खुशीसोबत आरवची क्यूट केमिस्ट्री बघायला मिळत आहे. आरवसह दिग्दर्शक-निर्माता अनुराग कश्यपची मुलगी आलिया आणि इतर फ्रेंड्ससुद्धा पार्टीत सहभागी झाले आहेत. आलिया ही खुशीची बेस्ट फ्रेंड आहे.

लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करु शकते खुशी...
खुशी सध्या शिकत आहेय मात्र रिपोर्ट्सनुसार, खुशीची थोरली बहीण जान्हवी कपूर बॉलिवूड पदार्पणाची तयारी करत आहे. तर खुशीसुद्धा सिनेमांत येण्यात उत्सुक आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, फ्रेंड्ससोबत पार्टी एन्जॉय करतानाची खुशीची छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...