आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबानींनी दिली जंगी पार्टी, पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, शाहरुखसह अनेक सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गीता बसरा-हरभजन सिंग, ऐश्वर्या-अभिषेक, युवराज-हेजल कीच, आलिया भट आणि शाहरुख खान - Divya Marathi
गीता बसरा-हरभजन सिंग, ऐश्वर्या-अभिषेक, युवराज-हेजल कीच, आलिया भट आणि शाहरुख खान

एन्टरटेन्मेंट डेस्कः प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी शुक्रवारी त्यांच्या अँटिलिया या मुंबईतील घरी एक जंगी पार्टीचे आयोजन केले होते. क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि रोहित शर्मा यांच्या लग्नाच्या निमित्ताने या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीत केवळ क्रिकेट विश्वातीलच नव्हे तर उद्योग, बॉलिवूड आणि राजकारणातील अनेक दिग्गज पोहोचले होते.
शाहरुख खान, सुनील शेट्टी, अथिया शेट्टी, सोहेल खान, श्रीदेवी-बोनी कपूर, अमिषा पटेल, युवराज सिंह-हेजल किच, अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना, सुश्मिता सेन, विद्या बालन, आलिया भट, परिणीती चोप्रा, अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय बच्चन आणि आदित्य ठाकरेसह अनेक सेलेब्स पार्टीत पोहोचले होते.
पुढे पाहा, या पार्टीत क्लिक झालेली ही खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...