आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SRK, Kangana Ranaut And Many More Enjoy Party At Kareena Saif Place

रॉयल डिनरनंतर सैफच्या लेट नाइट पार्टीत पोहोचले SRK-कंगनासह हे सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंगना रनोट, सोनम कपूर, शाहरुख खान - Divya Marathi
कंगना रनोट, सोनम कपूर, शाहरुख खान
मुंबई: प्रिन्स व्हिलियम आणि केट मिडलटन यांच्यासाठी आयोजित केलेली पार्टी अटेंड केल्यानंतर शाहरुख खान, कंगना रनोट, सोनम कपूरसह अनेक सेलेब्स सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या घरी लेट नाइट पार्टी करताना दिसले. आलिया भट, निर्माता, करण जोहर, रणबीर कपूर, फरहान अख्तर, अर्जुन कपूर, परिणीती चोप्रा, सोहा अली खान, कुणाल खेमूसुध्दा सैफ-करीनाच्या घराबाहेर स्पॉट झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सैफ-करीनाच्या लेट नाइट पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...